नमस्कार मी राजेश शंकर पोळ. कॉलेजमध्ये अभिनयक्षेत्रात काम करत असताना वाचनाची सवय वाढत गेली आणि त्यामुळे आपोआप लेखनाचा छंद मला कसा जडला गेला काही उमगलेच नाही.त्यातून मग विविध विषयांवर कविता,लेख सूचत गेले.या पुढे आता माझे लेख व कविता तुम्हाला buzz-alert वर उपलब्ध होतील त्या साठी stay buzz stay alert….